English | हिंदी | ಕನ್ನಡ | తెలుగు | বাংলা | தமிழ் | മലയാളം | ગુજરાતી | অসমীয়া | ଓଡ଼ିଆ

    PhonePe वर आधार e-KYC साठी अटी

    तुमचा आधार नंबर/VID आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP प्रदान करण्याद्वारे, तुम्ही तुमची आधार माहिती वापरून तुमचे e-KYC करण्यासाठी PhonePe ला खालील अटीनुसार परवानगी देत आहात:

  • PhonePe वॉलेट अपग्रेड करण्याच्या उद्देशासाठी e-KYC प्रमाणीकरणासाठी, UIDAI ला सादर करण्याकरिता तुमचा आधार नंबर/VID वापरण्यासाठी तुम्ही PhonePe ला अधिकृत करता.
  • तुम्ही समजता की यशस्वी प्रमाणीकरणानंतर, UIDAI अर्धवट लपवलेला आधार नंबर, लोकसंख्याशास्त्रीय माहिती, ओळख माहिती, आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबर (एकत्रितपणे, “माहिती”) PhonePe सोबत शेअर करेल.
  • PhonePe या प्राप्त झालेल्या महितीचा वापर फक्त तुमचे PhonePe वॉलेट अपग्रेड करण्यासाठी आवश्यक असलेल्या पडताळणीच्या हेतूसाठी करेल.
  • आधार e-KYC प्रक्रियेचा भाग म्हणून तुमची e-KYC माहिती संग्रहित करण्यासाठी आम्हाला दिलेली संमती तुम्ही कधीही रद्द करू शकता. तुमची संमती रद्द करण्यासाठी, कृपया आमच्या साहाय्यता टीमशी एकतर ॲपमधील मदत विभागामधून संपर्क साधा किंवा https://support.phonepe.com वर एक विनंती दाखल करा.
  • आधार सादर करणे ऐच्छिक आहे आणि तुम्ही अपग्रेड न करता कमी मर्यादेसह PhonePe वॉलेट वापरणे सुरू ठेवण्याची निवड करू शकता.
  • तुमच्याद्वारे प्रदान केलेली माहिती व्यवस्थित नसल्याचे आढळल्यास किंवा तुमच्याद्वारे कोणतीही चुकीची माहिती प्रदान केली गेल्यास तुम्हा अशा प्रकरणात PhonePe किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार नाहीत.
  • कोणत्याही तक्रारी संबंधित मार्गदर्शन किंवा निवारणासाठी, तुम्ही ग्राहक साहाय्यता टीमशी एकतर ॲपमधील मदत विभागाच्या माध्यमातून संपर्क साधू शकता किंवा https://support.phonepe.com वर तुमची तक्रार नोंदवा किंवा आमच्या अंतर्गत साहाय्यता टीमशी बोलण्यासाठी 080-68727374 / 022-68727374 वर कॉल करा.
    नियम व अटी | गोपनीयता धोरण | तक्रार धोरण